Entertainment News Today, 29 April 2025 : मल्याळम सिनेसृष्टीतील एक दिग्गज दिग्दर्शक, चित्रपट निर्माते शाजी एन करुण (Shaji N Karun passed away) यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. ते कॅन्सरशी लढा देत होते. तिरुअनंतपुरम येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, ‘द फॅमिली मॅन’ सीरिजमधील अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता रोहित बसफोर रविवारी, २७ एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटीजवळील गरभंगा धबधब्यावर मृतावस्थेत आढळला. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. रोहित आपल्या नऊ मित्रांबरोबर सहलीसाठी गेला होता आणि तो धबधब्यात कोसळला.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
"शेवटचं एकदा…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; चाहते भावुक होत म्हणाले, "रडवू नका…"
"मैत्रीत व्यवहार येता कामा नये", केदार शिंदे व अंकुश चौधरीबरोबरच्या मैत्रीबाबत भरत जाधव म्हणाले…
सावळ्या रंगामुळे 'या' मराठी अभिनेत्रीला सहन करावा लागलेला अपमान, 'तो' प्रसंग सांगत म्हणाली, "माझं तोंड कुणी…"
किशोरी शहाणेंनी मुलाचं नाव बॉबी असं का ठेवलं? खुलासा करीत म्हणाल्या, "त्याचा धर्म…"
"नाना पाटेकर नकोसे वाटतात", डिंपल कपाडियांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेल्या, "त्यांची भयंकर बाजू..."
पंकज त्रिपाठीच्या बहुप्रतीक्षित 'क्रिमिनल जस्टिस'चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
Video: "पहलगाम आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय?" प्रथमेश परबची पत्नी क्षितिजाची कविता, पाहा व्हिडीओ
कार्तिकी गायकवाडचा भाऊ 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, गायिकेने गायलं पारंपरिक गाणं
"निराश असेन तर हसवणारी आणि…", वल्लरी विराजची ऑनस्क्रीन बहिणीसाठी खास पोस्ट; म्हणाली, "तुझ्यामुळे मी…"
जय दुधाणेच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या बायकोने शेअर केला खास व्हिडीओ; कॅप्शनने वेधले लक्ष, म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्रीच्या घरात मदतनीसने केली चोरी, तब्बल ३४ लाखांचे दागिने केले लंपास
काजोल-अजय देवगणची लेक करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण? मनीष मल्होत्राच्या 'त्या' पोस्टने वेधले लक्ष, म्हणाला, "सिनेसृष्टी तुझी…"
Video: शाहरुख खानला पाहताच चाहतीने केलं असं काही…; पाहा व्हिडीओ
"मला इस्लाममधील…", आंतरधर्मीय लग्न करणारी अभिनेत्री पहलगाम हल्ल्याबद्दल म्हणाली, "दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला मारण्याची…"
"मंदिरात जाणं म्हणजे भाजपामध्ये प्रवेश करणं नाही", प्रीती झिंटाने दिलं थेट उत्तर, म्हणाली…
Video: "आ रंग दे दुपट्टा मेरा…", २३ वर्षांपूर्वीच्या करीना कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर योगिता चव्हाणचा भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल
'विवाह'मधील 'छोटी' आता दिसते खूपच ग्लॅमरस, काय करते अभिनेत्री? जाणून घ्या
'सावधान इंडिया'मध्ये काम करण्याचा मराठी अभिनेत्रीला पश्चाताप; म्हणाली, "तुम्हाला कोणी हक्क दिला…."
खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचार होताना पाहिला आहे का? रितेश देशमुख म्हणाला…
अजय देवगण-रितेश देशमुखच्या 'रेड २' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; ८ सेकंदाचा डायलॉग हटवण्यासह केले 'हे' मोठे बदल
The Family Man 3 actor Rohit Basfore found dead - अभिनेता रोहित बसफोरचा मृतदेह सापडला
The Family Man 3 actor Rohit Basfore found dead - 'द फॅमिली मॅन' सीरिजमधील अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता रोहित बसफोर रविवारी, २७ एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटीजवळील गरभंगा धबधब्यावर मृतावस्थेत आढळला. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. रोहित आपल्या नऊ मित्रांबरोबर सहलीसाठी गेला होता आणि तो धबधब्यात कोसळला.
रोहितच्या मृत्यूबद्दल पोलिसांना कोणताही संशय नाही. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. रोहितला पोहता येत नव्हतं, त्याचा फोनन १२ वाजतापासून बंद होता, त्याला निर्जन स्थळी नेण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली असा दावा कुटुंबियांनी केला आहे.
२३ वर्षांची श्रीलीला तिसऱ्यांदा झाली आई? गोंडस मुलीबरोबरचा फोटो झाला व्हायरल
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले १४ लाख, एकूण कलेक्शन 'इतके' लाख
शाजी एन करुण यांचे निधन
Shaji N Karun passed away - दिग्गज दिग्दर्शक, चित्रपट निर्माते शाजी एन करुण (Shaji N Karun passed away) यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. ते कॅन्सरशी लढा देत होते. तिरुअनंतपुरम येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शाजी एन करूण यांचे निधन (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शाजी एन करुण कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी तिरुअनंतपुरम येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.