बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगला ओळखले जाते. दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते असते. नुकतीच या दोघांनी फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणने फिफा ट्रॉफीचे अनावरण केले. या सामन्यासाठी भारतातूनही मोठ्या प्रमाणात बॉलिवूड मंडळी सहभागी झाली होती.

रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दीपिका पदुकोणबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे “खरी ट्रॉफी तर माझ्याकडे आहे. आम्ही हे एकत्र पाहिले याचा खूप आनंद आणि कृतज्ञ आहोत” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दीपिका पदुकोणने खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये ‘फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी’चे अनावरण केले.

Ranji Trophy 2025 Virat Kohli security 3 fan reached on ground during fielding at Arun Jaitley Stadium Delhi
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रणजी लढतीदरम्यान तीन चाहते घुसले मैदानात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
Ranji Trophy 2025 Virat kohli eats Chilli Paneer in lunch during Delhi vs Railways match at Arun Jaitley Stadium Canteen vbm 97
Ranji Trophy 2025 : विराटने लंचब्रेकमध्ये छोले-भटूरे नव्हे तर ‘या’ पदार्थावर मारला ताव, कोणता होता तो? जाणून घ्या
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli vs Sachin Tendulkar Whose statistics are so strong in Ranji Trophy
Ranji Trophy 2025 : विराट की सचिन, रणजी ट्रॉफीमध्ये कोणाची आकडेवारी आहे जबरदस्त? जाणून घ्या
Ranji Trophy 2025 Shardul Thakur scored a century for Mumbai against Jammu and Kashmir
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकूरचं दमदार शतक… पुन्हा एकदा मुंबईला तारलं
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

अर्जेंटिना FIFA World Cup जिंकला अन् तिने मैदानात कॅमेरासमोरच टॉप काढला; Video Viral झाल्यानंतर…

कतारमध्ये रविवारी पार पडलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत ३६ वर्षांनी जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अत्यंत रोमहर्षक पद्धतीने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर जगभरामध्ये अर्जेंटिना संघाच्या चाहत्यांबरोबरच लिओनेल मेसीच्या चाहत्यांनीही जल्लोष साजरा केला.

दरम्यान रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे, त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातलं दीपिकाची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे दीपिका शाहरुखचा ‘पठाण’ हा पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader