यशराज फिल्म्सने आगामी चित्रपट ‘दम लगा के हायशा’चा फर्स्ट लकू प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ‘विकी डोन’र चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष्यमान खुराना हा मुख्य भूमिकेत आहे.
आयुष्यमानसोबत स्त्री पात्राची भूमिका निभावणारी भूमी पेडणेकर ही यशराज फिल्ममध्येच काम करणारी कास्टिंग दिग्दर्शक असून, ती या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. या दोघांनी ‘दम लगा के हायशा’मध्ये मध्यमवर्गीय विवाहीत दाम्पत्याची भूमिका साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा