dilip-thakur-loksattaहे छायाचित्र म्हणजे जणू मराठी चित्रपटाचा इतिहास… मराठी चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीत नायिकांचे स्थान खूपच मोठे आणि मानाचे. त्यातील या पाच यशस्वी तारका उमा भेंडे, अलका आठल्ये, जयश्री गडकर, सीमा देव आणि आशा काळे. या प्रत्येकीचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे. प्रेत्येकीने आपली शैली, लोकप्रियता आणि सातत्य या गुणांनी ठसा उमटवला आहे. समाजात त्याना मानाचे स्थान आहे, त्यांचे किती आणि कोणते चित्रपट का बरे यशस्वी ठरले, या पलिकडे जावून त्यांची ही खूप मोठी खासियत आहे. काही वर्षापूर्वी एका सोहळ्याच्या निमित्ताने त्या एकत्र आल्या त्या अनमोल क्षणाचे हे छायाचित्र.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
loksatta lokankika competition
लोकसत्ता लोकांकिका : विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड, आपल्या भागातील विषय मांडणीला प्राधान्य
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Story img Loader