चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेली अनेक दृश्य ही चुकीच्या पध्दतीने चित्रित केली असल्याचे आरोप गंगुबाईंचे नातू विकास गौडा यांनी केले आहेत. तसेच हा चित्रपट बनवताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी आम्हाला विचारलेलं देखील नाही असा आरोप गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी केला आहे.

वेळ पडलीच तर आम्ही न्यायालयात देखील जाऊ अशी भूमिका गंगुबाईंच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

Story img Loader