सबसे कातील गौतमी पाटील कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यात सारखी चर्चेत असते. हीच गौतमी आता तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यात गौतमीच्या नखरेल अदा आणि बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

प्रेक्षकांवर ‘ड्रीम गर्ल २’ ची जादू कायम, सातव्या दिवशी केली दमदार कमाई; एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ असे गौतमीच्या नवीन गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात गर्दीत गौतमी डान्स करताना दिसते. शॉर्ट स्कर्ट व चोळी, केसात गजरा, कपाळावर टिकली असा गौतमीचा लूक आहे. तर तिच्या भोवताली डान्स करणाऱ्यांच्या हातांमध्ये दारूच्या बाटल्या दिसत आहेत. गौतमीच्या नखरेल अदा या गाण्यात पाहायला मिळतात.

गौतमी पाटीलच्या डान्सचा व्हिडीओ –

‘सबसे कातील गौतमी पाटील’, ‘खूप छान गाणं’, ‘मस्त जबरदस्त गाणं आहे’, ‘लय भारी’, अशा प्रकारच्या कमेंट्स या गाण्यावर युजर्स करत आहेत. गौतमीच्या या गाण्याला आतापर्यंत ५३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader