गौतमी पाटील हे सातत्याने वादामुळे चर्चेत असणारं नाव झालं आहे. गौतमीचा डान्स, तिच्या डान्समध्ये होणारी हाणामारी, राडे व आता तर तिच्या आडनावावरूनही वाद सुरू आहे. गौतमीच्या कार्यक्रमात होणारे हाणामारीचे प्रकार बघता अनेक ठिकाणी आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

बार्शी, विरारसह अनेक ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमामुळे आयोजक अडचणीत आले होते. या संपूर्ण प्रकरणावर गौतमी पाटीलला विचारण्यात आलं. यावर गौतमी ‘टीव्ही ९ शी’ बोलताना म्हणाली, “त्यात माझा काही दोष नसतो. पण तरी गौतमी पाटील हे नाव पुढे येतंच. कार्यक्रमांच्या आयोजकांचा व माझा काहीच संबंध नसतो.”

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने तिच्या डान्समुळे होणाऱ्या अश्लीलतेच्या आरोपांवर उत्तर दिलं. घनश्याम दरोडेने तिच्यावर टीका केली होती, त्यालाही तिने प्रत्युत्तर दिलं. तसेच छत्रपती संभाजीराजेंनी तिच्या संरक्षणाबद्दल केलेल्या विधानावरही तिने प्रतिक्रिया दिली.