प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात.

गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. नुकतंच गौतमीने ‘साम टीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कार्यक्रमांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.

devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Devendra Fadnavis News in Marathi
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “आम्ही निवडणुकीत सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि..”
Ajit Pawar, Nationalist congress Party, Hedgewar Smruti Mandir reshimbagh,
संघाविषयीच्या भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, दोन आमदार संघस्थळी
Narhari Zirwal On Chhagan Bhujbal
Narhari Zirwal : “छगन भुजबळांसाठी पुढे मोठा विचार होणार असेल म्हणून…”, अजित पवार गटाच्या नेत्यांचं सूचक विधान

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, म्हणाली “पुढच्या वेळी…”

हेही वाचा>> “प्लीज तुनिषाला वाचवा” असं म्हणत रुग्णालयात शीझान खान रडत होता, डॉक्टरांचा खुलासा

“माझी लावणीचा कार्यक्रम नसून डीजे शो आहे. लोक माझ्या कार्यक्रमाला लावणीचा कार्यक्रम म्हणतात. पण त्याला लावणीचा कार्यक्रम म्हणता येणार नाही. मी लावणी करत नाही. मी डीजे शो करते. माझ्या दहीहंडीच्या एका कार्यक्रमात डीजेवर मराठी लावणी गाणी वाजवण्यात आली. त्यावेळी मी त्यावर ठेका धरत डान्स केला”, असं गौतमीने सांगितलं.

हेही वाचा>>लावणी कार्यक्रमांवर बंदीची चर्चा सुरू असतानाच गौतमी पाटीलचा मोठा निर्णय; म्हणाली, “२०२३च्या पहिल्याच दिवशी…”

पुढे ती म्हणाली, “मी एक वेस्टर्न डान्सर आहे. लहानपणापासूनच मी वेस्टर्न डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे. कार्यक्रमात डीजेवर लावणीची गाणी लागल्यानंतर मी डान्स केला. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी लावणी डान्सर आहे”. गौतमी नवीन वर्षात एक लावणीचं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader