बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. तर राज कुंद्रासोबत अभिनेत्री गहना वशिष्ठवर देखील गंभीर आरोप आहेत. ‘गंदी बात’ फेम गहनाला फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गहना सध्या जामीनावर सुटली आहे. एवढंच नाही तर गहना राज कुंद्रच्या कंपनीसोबत काम करत असून त्याच्या कंपनीकरता पॉर्न चित्रपटाचे दिग्दर्शन करायची. तिचे काही चित्रपट हे पॉर्न आहेत असे पोलिस म्हणाले आहेत. या सगळ्यात आता गहानाने सोशल मीडियावर अशी गोष्ट केली आहे, ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता तिच्याकडे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in