अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या जोडीने ७०-८० चे दशक गाजवले. या दोघांनी जंजीर, मुक्कदर का सिकंदर, लावारीस, नमक हलाल या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण १९८४ साली प्रदर्शित झालेल्या शराबी चित्रपटानंतर त्या दोघांमध्ये दुरावा का आला…चला तर जाणून घेऊया ‘शराबी’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.
First published on: 06-01-2022 at 13:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta padyamagchi episode 10 amitabh bachchhan sharabi movie avb