ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ साली झाला. रमेश यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल १८० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अभिनयातून ठसा उमटवला होता. त्यांनी कधीच फक्त हीरोची भूमिका करायची असा हट्ट धरला नाही. त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी हीरोची भूमिका साकारली. तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं. या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया रमेश देव यांच्या विषयी काही खास गोष्टी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in