दिग्दर्शक एन चंद्रा यांचा ‘तेजाब’ हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने माधुरी दीक्षितला लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणे त्यावेळी हिट ठरले होते. या गाण्याचे मेल व्हर्जन देखील शूट करण्यात आले होते. पण काही कारणास्तव ते चित्रपटातून काढून टाकण्यात आले. चला जाणून घेऊया ‘तेजाब’ या चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से…
गोष्ट पडद्यामागची भाग १९: रमेश देव यांच्यामुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता ‘हा’ चित्रपट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से व रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.