मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार आनंद शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ९० च्या दशकात ‘नवीन पोपट हा’ या गाण्याने आनंद यांना प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या आवाजाची जादू मराठी रसिकांवर कायम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या सुप्रसिद्ध गाण्याच्या व्हिडिओवर नजर टाकूया.




Story img Loader