-
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांनी धर्मेद्र यांच्याबरोबरचे काही खास जुने फोटो शेअर केले आहेत.
बॉलीवुड की ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेद यांच्या लग्नाला आज ४३ वर्षे पूर्ण झाली.
पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
हेमा मालिनी आणि धर्मेद यांनी १ मे १९८० साली लग्न केले होते.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र तुम हसीन मैं जवान’च्या शूटिंगदरम्यान ते पहिल्यांदा भेटले.
पहिल्याच भेटीत धर्मेद्र यांना हेमा मालिनी खूप आवडल्या होत्या.
हेमा मालिनीही धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
हेमा मालिनींना भेटण्यापूर्वी धर्मेद्र यांचे लग्न झाले होते. एवढंच नाही तर त्यांना चार मुलही होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता.
पण धर्मेंद्र हिंदू विवाह कायद्यानुसार पुनर्विवाह करू शकत नव्हते.
अखेर धर्मेंद्र यांनी १९७९ मध्ये हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला
धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलून दिलावर खान केवल कृष्ण असे केले
तर हेमा यांनी त्यांचे नाव बदलून आयेशा बी आर चक्रवर्ती असे ठेवले.
लग्नाच्या तीन वर्षानंतर हेमाने इशा आणिअहाना या दोन मुलींना जन्म दिला.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४३ वर्षे पूर्ण; ‘ड्रीम गर्ल’ने खास फोटो शेअर करत लिहली पोस्ट
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनीने धर्मेंद्र यांच्याबरोबरचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 02-05-2023 at 18:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini shared pictures with dharmendra on 43rd wedding anniversary dpj