बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याशी लग्न केले असून त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. पण तुम्हाला माहितीये बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा होती की त्यांची मोठी मुलगी ईशाने अभिषेकशी लग्न केले पाहिजे. त्यावर ईशा त्यांची ही इच्छा पूर्ण करेल असे त्यांना वाटले होते.

हेमा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच धर्मेंद्र हेमा यांची अमिताभ यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. चांगले मित्र असल्याने ते नेहमीच एकमेकांच्या घरी येत जात असायचे. त्यामुळे हेमा यांनी अमिताभला लहान पणापासून सुसंस्कृत आणि चांगला मुलगा आहे हे पाहिले होते. त्यामुळेच हेमा यांना अभिषेकला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग करायचे होते.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

आणखी वाचा : ‘मला त्याची संपूर्ण हातगाडी…’, रस्त्यावर फळे फेकणाऱ्या महिलेचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली

दरम्यान, हेमा यांची मुलगी ईशा देओलला हे पटले नाही आणि तिने अभिषेकसोबत लग्न करण्यास नकार दिला. ईशा म्हणाली की ती अभिषेककडे भाऊ म्हणून पाहते आणि याच कारणामुळे ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही. त्यानंतर ईशाने तिच्या बालपणाच्या मित्राशी लग्न केले. ईशाचा पती हा व्यावसायिक आहे.

Story img Loader