मागे आम्ही सेलिब्रिटींच्या धक्कादाय विधानांची आणि मूर्खपणाबाबतची काही उदाहरणे सादर केली होती. आज सकाळी इंटरनेटवर ‘टि्वटर’ सर्फ करताना #NameStories हा हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर ट्रेन्ड होत असल्याचे लक्षात आले. थोडे अधिक सर्फ केल्यावर सेलिब्रिटींच्या नावाचे काव्यात्मक विडंबन केलेले टि्वटस आढळून आले. प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावावरून तयार करण्यात आलेले हे विडंबनात्मक टि्वटस् खूप मजेदार आहेत. काही गमतीदार टि्वटस् येथे देत आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा