बॉलीवूड सेलिब्रेटी सोनम कपूर, लारा दत्ता, कल्की कोचलीन यांनी होळी सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मिडिया साइटवर पोस्ट केले होते. त्याचसोबत त्यांनी सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
फोटो गॅलरीः बॉलिवूडकरांची होळी
नुकताच आपल्या पत्नीपासून वेगळ्या झालेल्या हृतिक रोशनने त्याच्या मुलांसमवेत होळीचा आनंद लुटला. रेहान आणि र्हिदानसोबत होळीचा आनंद लुटताना हृतिक पुढील छायाचित्रात दिसतो. यावेळी सुझानची बहिण फराह खान अली आणि भाऊ झाएद खानही उपस्थित होते.

Story img Loader