बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण तो त्याचे खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती देत नाही. हृतिकने त्याच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली नसली तरी पण तो कॅमेऱ्यासमोर सबाचा हात धरताना नक्कीच दिसतो. या सगळ्यात एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : नोरा फतेही प्रेग्नंट? व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर

हृतिकची कथीत गर्लफ्रेंड सबा आझादने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. याफोटोत सबाने काळ्या रंगाचा टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘सेल्फी नाही, ना ती माझी कॉफी आहे’, असे कॅप्शन सबाने दिले आहे. हा फोटो क्लिक करण्याचे क्रेडिट सबाने हृतिकला दिले आहे.

पाहा फोटो

आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

सबाने शेअर केलेल्या फोटोनंतर सोशल मीडियावर हृतिकच्या फोटोग्राफीची चर्चा सुरु आहे. हृतिक आणि सबा अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. मात्र, दोघांनीही कधीही उघडपणे त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले नाही. पण त्या दोघांनी करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे ते नक्कीच रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा उधान आलं आहे. या पार्टीत हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझाननेही तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणीसोबत हजेरी लावली होती. मात्र, दोघांनाही एकाच पार्टीत बघून लोकांनी त्यांना ट्रोल केले.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

हृतिक सगळ्यात शेवटी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत होता. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आता हृतिक लवकरच सैफ अली खानसोबत ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे.