बॉलीवूड अभिनेत्रा ऋतिक रोशनवर गुरूवारी अजब नामुष्की ओढावली. सोशल मीडियावर व्हायरल अगदी चोथा झालेली पोस्ट ऋतिकने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर ट्विटरकरांनी ऋतिकला चांगलेच फैलावर घेतले. तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका ड्रेसचा रंग ओळखण्याचे चॅलेंज देणारी पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र, ऋतिकने ती पोस्ट आता शेअर केल्याने ट्विटरकरांनी ऋतिकची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. यामुळे ऋतिकचा हॅशटॅग देखील गुरूवारी टॉप ट्रेंडमध्ये झळकला.

ऋतिकच्या ट्विटवर ट्विटरकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया-

Story img Loader