‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘हॅप्पी न्यू इअर’ आणि आता ‘पिकू’.. दीपिकाच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीवर नजर टाकली तरी त्यातला प्रत्येक चित्रपट हा दुसऱ्या चित्रपटापेक्षा वेगळा आहे. ती त्याच त्याच चौकटीतील भूमिका करते आहे, असं म्हणण्यास कोणीही धजावणार नाही इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका तिने केल्या आहेत. त्यात शूजित सिरकारच्या ‘पिकू’ सारख्या अगदी नितांतसुंदर चित्रपटाच्या यशाने भर टाकली आहे. या यशामागे तिची निवड आहे का?, असं विचारल्यावर भूमिकांच्या बाबतीत मी खरोखरच इतरांपेक्षा नशीबवान आहे, असं दीपिकाने सांगितलं.
-रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा