मागील आठवड्यात ऑस्कर पुरस्कारांची नामांकनं जाहीर झाली. तीन भारतीय चित्रपटांनी या नामांकन यादीत स्थान मिळवलं आहे. All That Breathesने डॉक्युमेंट्रीच्या श्रेणीत, The Elephant Whisperersने सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म डॉक्युमेंट्री श्रेणीत तर RRRया सिनेमातील नाटू नाटू या गाण्याने ओरिजन साँगच्या श्रेणीत. ऑस्कर पुरस्कारांची सुरूवात १९२९ मध्ये करण्यात आली. मात्र भारतीय चित्रपटांना या पुरस्कारांमध्ये म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.
याआधी कोणत्या भारतीयांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलंय याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.