बॉलीवूडमधील रिअल लाईफ कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख पुन्हा एकदा गोड बातमी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार जेनेलिया पुन्हा एकदा गर्भवती असून पुढील वर्षी ती बाळाला जन्म देईल. मात्र, या बातमीला रितेश-जेनेलिया या दोघांकडूनही अद्याप दुजोरा मिळालेला नाही. त्यांचा मुलगा रिआन आत्ताच एक वर्षाचा झाला आहे. रिआनच्या जन्मानंतर रितेशने ट्विट करून जेनेलिया आणि माझे वैवाहिक जीवन पुर्णत्वास गेल्याची भावना व्यक्त केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
रितेश-जेनेलियाकडे पुन्हा गोड बातमी?
त्यांचा मुलगा रिआन आत्ताच एक वर्षाचा झाला आहे
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 10-12-2015 at 12:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is genelia dsouza pregnant again