बहुप्रतिक्षीत ‘हाऊसफुल-३’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस एका गाण्यात टॅप डान्स करताना दिसणार आहे. चित्रपटात ‘टांग उठाके’ नावाच्या गाण्यात जॅकलीन टॅप डान्स करणार असून, गाण्याचे नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. लवकरच हे गाणे प्रदर्शित होणार आहे.

‘टांग उठाके’ गाण्यात मी टॅप डान्स करताना खूप मजा केलीय, टॅप डान्स करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. गाण्याचे चित्रीकरण होत असतानाच अचानक गणेश आचार्य यांनी मला टॅप डान्स करायचा असल्याचे सांगितले आणि काही स्टेप्स सांगितल्या. त्या करताना मला खूप आनंद झाला, असे जॅकलीन म्हणाली.

The young woman was playing with the snack
डान्स करता करता अजगराबरोबर खेळत होती तरुणी, चुंबन घेण्याचा प्रयत्न करताच घडलं असं काही की…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Zilla Parishad's school teacher and students dance
‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं’, गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थ्यांसह रांगडा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेची तादक’
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…

साजीद फरहाद दिग्दर्शित हाऊसफुल-३ चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन, नर्गिस आणि लिसा हेडन असा दमदार स्टारकास्ट असणार आहे. ३ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader