बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम, अभिनेत्री नर्गिस फक्री आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने रिबॉक या ब्रॅण्डसाठी शूट केले. हे तिघे मलेशियामध्ये ‘रीबॉक लाइव्ह विथ फायर कँपेन’ची शुटिंग करत आहेत. कँपेन शुटमध्ये हे तिघेही सोबत दिसत आहेत. जॉन, धोनी आणि नर्गिस शूटींगच्यायवेळी मस्तीभ-या अंदाजात दिसले.  
सध्या हे तिघे कोणत्याही कामात व्यस्त नाहीत. जॉनचा यावर्षी ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत असून, नर्गिस ‘स्पाई’ या हॉलिवूड चित्रपटात काम करणार आहे. 

Story img Loader