प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पडू दिला जात नाही. जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हेच सोनी मराठी वाहिनीच्या ‘अपूर्वा आणि विजय’या जोडीने सिद्ध केलं आहे. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा