तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ हा चित्रपट दिवाळीच्या दरम्यान ‘अमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट देशात चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सर्वचजण या चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्याशी संबंधित सत्य घटनेवर हा संपूर्ण चित्रपट बनवण्यात आलाय ते जस्टिस चंद्रू नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. अर्थात जस्टिस चंद्रू यांची कारकिर्द ही एखाद्या चित्रपटाइतकीच रंजक राहिल्याचं मागे वळून पाहिल्यास दिसून येतं, जाणून घेऊया त्याचबद्दल…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.