कांतारा चित्रपटातीने जशी रिषभ शेट्टीला नवी ओळख मिळाली तशीच त्यातील वन अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता किशोर सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झाले आहे मात्र ट्वीटरने त्याचे अकाउंट ब्लॉक केले होते. यावरून त्याने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून ट्वीटरने कारवाई केली अशी चर्चा असताना आता अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

कोणत्या ट्वीटमुळे हे घडले असा प्रश्न चाहत्यांना पडला असतानाच त्याने यावर भाष्य केलं आहे त्याने पोस्टमध्ये लिहलं आहे, “कोणते ही गैरसमज होण्याआधी मी सांगू इच्छितो माझ्या कोणत्याही पोस्टमुळे माझे ट्वीटर खाते निलंबित करण्यात आले नाही. २० डिसेंबर २०२२ रोजी हॅकिंगमुळे हे घडल्याचे मला कळले आहे. ट्वीटरने आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. सगळ्यांचे आभार मानतो.” असे त्याने लिहले आहे.

Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “त्या खोलीत विराट कोहली एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…
Radhika Apte confesses she and husband never wanted kids
मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटे म्हणते ‘आम्हाला बाळ नको होतं’; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी
Tejashri Pradhan has kept the Mangalsutra from Honar Soon Me Hya Gharchi serial
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”
no alt text set
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
tula shikvin changalach dhada marathi serial akshara is pregnant
“अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय…”, भुवनेश्वरीसमोर येणार रिपोर्ट्स, अक्षरा आई होणार! मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

किशोर उत्तम अभिनेता आहेच तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. चित्रपटाच्याबरोबरीने तो राजकारण सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो. कन्नड चित्रपट ‘अट्टाहासा’ मधील वीरप्पनची भूमिका त्याची विशेष गाजली. केवळ कन्नडच नव्हे तर तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तो काम करतो.

Story img Loader