अलिकडेच ‘एक व्हिलन’ चित्रपटात दिसलेला आणि सतत वादविवादांनी घेरलेला अभिनेता कमाल आर. खानने सोशल मीडिया साईट टि्वटरवर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो’चा कर्ताधर्ता कपिल शर्माशी काही दिवसांपासून टि्वटर वॉर छेडले आहे. आता कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स शो…’ला लक्ष्य करीत हिम्मत असेल तर कपिलने आपल्याला या शोमध्ये बोलवावे, असे आव्हान त्याने कपिलला दिले आहे. कपिल मला घरी येऊन मारू शकत नाही. त्यामुळे, त्याच्याच शोमध्ये मला हात लावण्याची कपिलची हिम्मत आहे का हे मला पाहायचे आहे, अशी धमकावणी कमालने कपिलला दिली आहे.
I asked Kapil Bhai 2invite me on #CWK coz I want 2see whether he has guts 2even touch me at his own show as he can’t come 2beat me at home.
— Kamaal R Khan KRK (@kamaalrkhan) July 9, 2014
If Kapil Sharma bhai Jaan will become a star then I shall become his office boy to clean his office for rest of my life.
— Kamaal R Khan KRK (@kamaalrkhan) July 9, 2014