बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. कंगना रणौतचा बहुचर्चित ‘लॉकअप’ हा रिअलिटी शो नुकतंच सुरु झाला आहे. या शोमध्ये सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती सहभागी झाले आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेला कंगना रणौतच्या या शो ने नवा विक्रम केला आहे. एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजी यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजी यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात निर्मात्यांनी लॉकअप या रिअॅलिटी शो चे एक पोस्टर शेअर केले आहे. यात कंगना रणौत दिसत आहे. यासोबत या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धकही यावेळी पाहायला मिळत आहे. यावेळी या पोस्टवर त्यांनी या नव्या विक्रमासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. गेल्या ४८ तासांत लॉकअपला १५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या शो ने नवा विक्रम केला आहे.

Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Appi Aamchi Collector
Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shiva
Video: “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pushpa 2 OTT Release Update
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
Pushpa 2 box office Day 12
Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम! जगभरातील कमाई १४०० कोटींहून जास्त, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स

“एका हातात लाटणं, दुसऱ्या हातात डब्बा…”; शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पाहिलंत का?

कंगनाच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. या शोमध्ये बबिता फोगट, पूनम पांडे, निशा रावल, मुनव्वर फारुकी आणि करणवीर बोहरा, सारा खान, तहसीन पूनावाला, शिवम शर्मा, अंजली अरोरा, सायेशा शिंदे, पायल रोहतगी आणि सिद्धार्थ शर्मा आणि स्वामी चक्रपाणी आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा शो एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

Story img Loader