कन्नड अभिनेत्री रचिता राम ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत रचिता एका पत्रकाराच्या प्रश्नवार संतापली. खरं तर डिंपल क्लीन म्हणून ओळखली जाते. रचिताने संतापून एका पत्रकाराला विचारलं की त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं?

सुरुवातील पत्रकाराने रचिताला चित्रपटाच्या इंटिमेट सीनविषय प्रश्न विचारला होता. कारण रचिताने या आधी असे सीन कधीच दिले नव्हते. ‘लव्ह यू रच्चू ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा रचिताला तिच्या या इंटिमेट सीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला. तेव्हा रचिता म्हणाली, स्क्रिप्टमध्ये जे होतं ते तिने केले. ‘लव यू रच्चू’ मधले रचिता आणि अजय रावचे बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर यावरच प्रश्न विचारल्यानंतर रचिताला राग आला.

Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल
Tula Shikvin Changalach Dhada new actor entry
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये आला नवीन पाहुणा! ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, ‘तो’ क्षण पाहून अधिपतीचे डोळे पाणावले…

रचिता रागात म्हणाली, “इथे बरेच लोक विवाहित आहेत. कुणालाही लाजवण्याचा माझा हेतू नाही. मी तुम्हांला सर्वसाधारणपणे विचारतेय… मला सांगा लग्नानंतरच्या पहिल्या रात्री लोक काय करतात? लग्नाच्या रात्री तुम्ही काय केले?” रचिताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर परिषदेत असलेले पत्रकार थक्कच झाले.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाच विचारला हा विचित्र प्रश्न

पुढे रचिता म्हणाली, “ते रोमान्स करतात ना? चित्रपटातही तेच दाखवण्यात आलं आहे.” बोल्ड सीन करण्याबाबत रचिताने आधीच स्पष्टीकरण दिले होते की, जर मी ते सीन केले असतील तर त्यामागे कारण आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

आणखी वाचा : “…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन”, स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

यावर माध्यमांशी बोलताना कन्नड क्रांती दलाचे अध्यक्ष तेजस्वी नागलिंगस्वामी म्हणाले की, रचिताचे वक्तव्य भारतीय सभ्यतेच्या विरोधात असून त्यामुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. त्यांची संघटना हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, याबाबत न्यायालयात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रचिता रामच्या या वक्तव्यावर तिच्या चाहत्यांचानी पाठिंबा मिळाला आहे.

Story img Loader