चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि होस्ट करण जोहर सध्या ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन होस्ट करतोय. या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्या कलाकारांबरोबर तो गप्पा मारतो आणि त्यांना वैयक्तिक आयुष्यासह त्याच्या फिल्मी करिअरबद्दल प्रश्न विचारतो. या शोमध्ये कलाकार तर अनेक खुलासे करतात, पण करणही त्याच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असतो.

टायगर श्रॉफला आवडते ‘ही’ अभिनेत्री; अभिनेत्याने दिली दिशाशी ब्रेकअप झाल्याची कबुली?

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

करणने एकदा विमानात सेक्स करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो जवळपास पकडला गेला होता. करणने नुकताच हा खुलासा त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केलाय. या भागात पाहुणे म्हणून टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन आले होते. यादरम्यान करण जोहरने रॅपिड फायर राऊंडमध्ये टायगर श्रॉफला विचारले की, त्याला सेक्स करण्यासाठी सर्वात विचित्र जागा कोणती वाटते? यावर उत्तर देताना टायगर म्हणाला, “विचित्र नाही, पण मला वाटतं की हवेत सेक्स करणं माझ्यासाठी खूपच रोमांचक होतं.” टायगरचं म्हणणं ऐकून करणला त्याच्या आयुष्यातील तो क्षण आठवला, जेव्हा त्याने विमानात सेक्स करण्याचा प्रयत्न केला होता.

“सारा अली खानला तुरुंगात टाका”; ‘या’ व्यक्तीची मागणी, नेमकं घडलं काय?

करण टायगरला म्हणाला, “ओह! एरोप्लेन क्लब? तुही या क्लबचा सदस्य आहेस. मला माहित नाही, लोक विमानात सेक्स कसे करतात. कारण मी एकदा प्रयत्न करून पाहिला होता, पण वॉशरूम खूपच लहान होते. दुर्दैवाने, मी जवळजवळ पकडला गेलो होतो, त्यामुळे माझा हा प्रयत्न फसला होता,” असा खुलासा करणने केला.

67th Filmfare Award 2022: रणवीर सिंग आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री; तर ‘शेरशाह’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, टायगरने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा केला. दिशा पटानीशी ब्रेकअपच्या बातम्यांमुळे टायगर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. पण पहिल्यांदाच या शोमध्ये टायगर त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलला आणि आपण सिंगल असल्याचं त्याने म्हटलं होतं. या शोमध्ये क्रिती सेनॉनही त्याच्यासमवेत स्पेशल गेस्ट म्हणून दिसली होती.

Story img Loader