अभिनेत्री करीना कपूरला अभिनयाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालं आहे. करीना कपूरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. मै प्रेम की दिवानी हूँ! रेफ्युजी या सिनेमांपासून सुरुवात केलेल्या करीनाने तिच्या सिने कारकिर्दीत विविध चित्रपट करून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. करीना आणि सैफ अली खान यांची प्रेमकहाणी आणि त्यांचं लग्न हेदेखील आपल्याला माहित आहेच. तिला फॅशन आयकॉनही म्हटलं जातं. तिची झीरो फिगरही खूपच चर्चेत होती. ती आता OTT वर पदार्पण करते आहे. या सगळ्याविषयीच ती बोलणार आहे एक्स्प्रेस अड्डामध्ये. हा कार्यक्रम थेट पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

tharala tar mag arjun sayali love story break
ठरलं तर मग : अर्जुन-सायलीच्या लव्हस्टोरीला पुन्हा ब्रेक! तर, प्रतिमासाठी प्रियाने रचला मोठा डाव…; पाहा प्रोमो
Bigg Boss 18 home tour
Bigg Boss 18 House Tour: गुहेसारखं स्वयंपाकघर, तर…
bigg boss marathi arbaz nikki reunion bai named batch
Video : “तुझं बाहेर लफडं असेल…”, अखेर अरबाज-निक्की आले समोरासमोर! कोटवरील ‘त्या’ नावाने वेधलं लक्ष
asha negi recalls horrifying experience
“सायकलवरून आलेल्या एका माणसाने मला…”, अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव; म्हणाली, “मला ओरडायचं होतं, पण…”
bigg boss marathi arbaz patel enters the show
अरबाज पुन्हा आला! निक्की थेट विचारणार जाब, Bigg Boss च्या घरात शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट
alia bhatt sharvari wagh aloha movie
मराठमोळी शर्वरी वाघ अन् आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या
bigg boss marathi record break trp in last week
‘बिग बॉस मराठी’ने रचला इतिहास! शेवटच्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक TRP; ‘कलर्स मराठी’ने शेअर केली खास पोस्ट
Varsha Usgaonkar And Nikki Tamboli
“माझ्या नावाचं वलय…”, वर्षा उसगांवकर निक्की तांबोळीने केलेल्या अपमानावर म्हणाल्या, “मला रितेशजींनी विचारलं…”
asha negi talks on ritvik dhanjani and her break uo
६ वर्षांचं रिलेशनशिप अन् ४ वर्षांपूर्वी ब्रेकअप; चाहते अजूनही करतात ट्रोल, अभिनेत्री म्हणाली, “सिंगल असल्यावर…”