करीना कपूरकडे आता फारसे चित्रपट नाहीत. अशा वेळी तिने स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी नवं काम शोधून काढलं आहे. बेबोने पतौडी पॅलेस पुन्हा फर्निश करण्याचं प्लॅनिंग केलं आहे. यामध्ये सासु शर्मिला टागोरचीही तिला मदत मिळणार आहे. अलीकडेच करीना शर्मिला टागोरबरोबर दोन दिवस पतौडी पॅलेसमध्ये राहिली होती. सध्या करिना रोहित शेट्टीच्या सिंगम २ चित्रपटात काम करत आहे.

Story img Loader