बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. करीनाचं अभिनेता सैफ अली खानशी लग्न झालं आहे. पण त्याआधी करीनाचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं होतं. तर एकदा करीनाच्या वडिलांनी तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर मांसाहारी नसल्याचे कळल्यानंतर त्यांची कशी प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.

करीनाने नुकतीच ट्विक इंडिया या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये ट्विंकल खन्ना आणि करीना कपूर अनेक गोष्टींवर बोलत होते. त्यावेळी त्यांच्या डायट विषयी बोलत असताना, बॉयफ्रेंड हा शाकाहारी असल्यामुळे तिच्या वडिलांची कशी प्रतिक्रिया होती हे सांगितलं. करीनाला तिच्या वडिलांची आणि बॉयफ्रेंडची ओळख करून द्यायची होती. तिचे वडील तयारही झाले होते. त्यांनी मुगलई क्वीझनच्या हॉटेलमध्ये त्याला बोलावलं. करीनाने त्यांना सांगितलं की माझा बॉयफ्रेंड हा शाकाहारी आहे. तेव्हा ते म्हणाले, “काही नाही बेटा, तो आपल्या ड्रायव्हरसोबत जेवण करू शकतो.”

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Prithviraj Chavan on delhi Government
Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”

पुढे करीना ट्विंकलला म्हणाली, “तुला तर माहित आहे की ते खवय्या आहेत.” तेव्हा ट्विंकलने विचारलं की “तरी तुझा बॉयफ्रेंड डिनरसाठी तुझ्या वडिलांसोबत थांबला का?” तर करीना म्हणाली, “तो थांबला आणि एकटक बघत राहिला.”

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “एक दिवस रात्री ३ वाजता रस्त्यावर एकटी…”, अक्षयसोबत ब्रेकअपनंतर काय घडले? रवीनाने केला खुलासा

दरम्यान, करीनाने २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्न केले आहे. सैफ सुद्धा खवय्या आहे. तो बऱ्याचवेळा रोस्ट चिकन बनवतो. करीना शाहिदसोबत बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्ट्सनुसार, शाहिद हा शाकाहारी आहे आणि त्याच्यासाठी करीना देखील शाकाहारी झाली होती.

Story img Loader