अभिनेत्री कंगना रणौतवर लवकरच बायोपिक येतोय. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द कंगानाच स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. तिचा बायोपिक पाहण्यासाठी करिना कपूर खान सर्वाधिक उत्सुक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘कंगनावर बायोपिक येणार आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. मी तिचा बायोपिक पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि मला ती खूपच आवडते. उत्तम अभिनेत्रीसोबत ती हुशार स्त्री देखील आहे’ अशा शब्दात करिनानं कंगनाचं कौतुक केलं आहे.

‘मी मणिकर्णिका अजूनही पाहिला नाही. मला तो चित्रपट पाहायचा आहे असंही करिना म्हणाली. तसेच पती सैफनंही कंगानाचं चित्रपटाच्या यशाबद्दल खूप कौतुक केल्याचं करिनानं सांगितलं. कंगनाला तिनं आपला पाठिंबाही दर्शवला. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड आपल्या समर्थनार्थ कधीही पुढे येत नाही असा आरोप कंगनानं केलं होता. मात्र करिना तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

कंगानानं काही दिवसांपूर्वी  तिच्यावर आधारित बायोपिक येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. या चित्रपटात तिचा बॉलिवूडमधला आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट नवोदीत अभिनेत्रींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही तिनं व्यक्त केला आहे.