बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आज योगा दिनाच्या निमित्ताने करीनाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला खूप अभिमान आहे”; वरुन धवणचे वक्तव्य चर्चेत

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. करीनाने शेअर केलेला हा फोटो जेहचा आहे. हा फोटो शेअर करत करीना म्हणाली, ‘जीवनात आणि योगासाठी संतुलन हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. योगा दिनाच्या शुभेच्छा. माझा जेह बाबा’

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

अलीकडेच करीनाने तिच्या ओटीटीत डेब्यू करणाऱ्या शोचे शूटिंग संपवलं आहे. चित्रपटाची कास्ट आणि क्रुसोबत तिने फोटो शेअर केले आहेत. सध्या या शोचे शीर्षक काय असणार आहे, हे ठरलेले नाही. याशिवाय करीना आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. जेव्हा जेहचा जन्म होणार होता तेव्हा ती प्रेग्नेंट होती.

Story img Loader