कियारा अडवाणीचं काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्न झालं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. लग्नानंतर दोघे पुन्हा आपल्या करियरकडे वळले आहेत. सिद्धार्थ ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. तर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे.

बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातला एक सीन सध्या व्हायरल होत आहे. ज्यात कार्तिक आर्यन व कियारा सप्तपदी घेताना दिसत आहेत.

Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Shocking accident video five people crushed by young man learning to drive two in critical condition the incident was caught on cctv
बापरे! कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

कार्तिक कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असणार आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळी गाणी आणि एक छानशी प्रेमकहाणी बघायला मिळू शकते. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला, आणि शरीन मंत्री केडिया हे ‘नमाह पिक्चर्स’च्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

Story img Loader