Tara Sutaria Dating Life: बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ताराचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैन याने काही महिन्यांपूर्वी अलेखा अडवाणीशी लग्न केलं. आता ताराच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा होत आहे. तारा बॉलीवूड रॅपर व गायक बादशाहला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. बादशाह घटस्फोटित असून त्याला ८ वर्षांची मुलगी आहे. याचबरोबर मनोरंजनविश्वातील आजच्या ताज्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…
Entertainment News Today in Marathi, 18 April 2025 : मनोरंजन न्यूज अपडेट्स
बा देवा महाराजा…; ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’ मालिकेसाठी वैभव मांगलेंनी घातलं गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ
“माझा पहिला…”, घटस्फोट घेतल्यावर महिनाभरातच धनश्री वर्माने दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “देवाचा प्लॅन…”
६ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न
Who Is Priyanka Deshpande Second Husband DJ Vasi Sachi- बिग बॉस तमिळ सीझन 5 फेम प्रियंका देशपांडेने दुसरं लग्न केलं आहे. तिने १६ एप्रिल रोजी ४२ वर्षीय डीजे वाशी साचीशी लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियंकाचा दुसरा पती कोण आहे, तो काय करतो याबद्दल जाणून घेऊयात. सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मृतावस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता, ३ महिन्यांपासून होता बेपत्ता; कुटुंबीय म्हणाले…
“तो सतत खोटं बोलत होता अन्…”, प्राजक्ता माळीने ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेली, “…तर लग्नच नको”
मृणाल कुलकर्णींबरोबर ‘तो’ सीन करताना अवघडल्यासारखे वाटत होते; स्मिता शेवाळेने सांगितला अनुभव, म्हणाली, “माझ्या पायात…”
रेणुका शहाणेंनी पतीबरोबर काम न करण्याचं सांगितलं कारण; म्हणाल्या, “त्या गोष्टींचं भान ठेवूनच…”
अथिया शेट्टीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, नावही केलं जाहीर; अर्थ सांगत म्हणाली…
“मी शाहरुख खानपेक्षा जास्त…”, अनुराग कश्यप बॉलीवूडच्या किंग खानचे नाव घेत म्हणाला…
Tara Sutaria Dating Badshah : बादशाहला डेट करतेय तारा सुतारिया?
Tara Sutaria Dating Badshah : बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ताराचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैन याने काही महिन्यांपूर्वी अलेखा अडवाणीशी लग्न केलं. आता ताराच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा होत आहे. तारा बॉलीवूड रॅपर व गायक बादशाहला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. पण अद्याप तारा किंवा बादशाहने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘जाट’मधील ‘त्या’ दृश्यावर आक्षेप घेत ख्रिश्चन समुदायाचं आंदोलन, सनी देओलसह कलाकार अन् निर्मात्याविरोधा गुन्हा दाखल
“तर माझं मेलेलं तोंड बघाल…”, धर्मेंद्र यांनी का नाकारलेला ‘जंजीर’ चित्रपट? बॉबी देओलने केला मोठा खुलासा, म्हणाला…
Video: ‘आलेच मी’ लावणीवर गौतमी पाटीलचा हटके डान्स, सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष; म्हणाली…
“मी त्याच्यासाठी काही केलं नाही, पण…”, सिद्धार्थ जाधवबद्दल महेश मांजरेकरांचं वक्तव्य; म्हणाले, “तो माझा…”
Yeh Rishta Kya Kehlata Hai : कियारा चारूकडून सत्य वदवून घेणार का?
Yeh Rishta Kya Kehlata Hai Updates : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये कियारा चारूला भेटायला येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. ती चारूकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करेल, परंतु चारू खोटे बोलण्याची एकही संधी सोडणार नाही.
दुसरीकडे अभिरा उशी वापरून गरोदरपणा अनुभवण्याचा प्रयत्न करेल. पण नंतर कावेरी तिथे येईल आणि गरोदरणाचं नाट करण्यासाठी अभिरावर रागवेल. कावेरी म्हणेल की आई होण्याचा अर्थ तुला कधीच समजू शकणार नाही. कावेरीचं बोलणं ऐकून अभिरा दुखावते आणि ती खोलीत मोठ्याने रडते. अभिराला या अवस्थेत पाहून रुहीला काळजी वाटते.
पण कावेरी रुहीच्या मनातही विष कालवेल. ती विचारेल, आता तुझे वय काय आहे? कधीतरी तुला आयुष्यात पुढे जायचं असेल, पण तू दुसऱ्याची सरोगेट आहेस हे समजल्यावर कोणताही सभ्य माणूस तुला स्वीकारेल का? तू या मुलाला जन्म देशील, पण त्याला अभिरा आणि अरमानचं नाव मिळेल. काही काळानंतर सगळे तुला विसरतील. एकूणच असे सगळे ट्विस्ट ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये पाहायला मिळणार आहेत.
Jaat Box Office Collection Day 9: जाटची एका आठवड्याची कमाई
Jaat Box Office Collection Day 9: सनी देओलच्या जाट चित्रपटाने आतापर्यंत एका आठवड्यात 61.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
काव्या-जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला संशय येणार? ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “किती दिवस चिडका बिब्बा…”
“आईच्या नजरेत मी शाहरुख खान…”, सई ताम्हणकरने पहिल्यांदाच केली लावणी, लेकीचं नृत्य पाहून आईने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Vicky Kaushal Kesari 2 Review : केसरी २ बद्दल विकी कौशल म्हणाला…
Vicky Kaushal Kesari 2 Review : स्पेशल स्क्रिनिंगमध्ये विकी कौशलने ‘केसरी २’ हा चित्रपट पाहिला. “आतापर्यंत कधीच न सांगण्यात आलेली एक कहाणी खूप हिमतीने, प्रामाणिकपणाने आणि संवेदनशीलतेने सांगितली आहे!” असं विकी कौशलने लिहिलं. त्याने दिग्दर्शक करणसिंह त्यागीला टॅग करत पदार्पणाच्या चित्रपटाचं इतकं उत्तम दिग्दर्शन केल्याबद्दल कौतुक केलं आहे.
विकी पुढे म्हणाला, “आपल्या इतिहासातील हा महत्त्वाचा अध्याय समोर आणल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उत्तम. जादूई. चित्रपट चुकवू नका.”
Kesari Chapter 2: केसरी २ प्रदर्शित
Kesari Chapter 2 Released : जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित केसरी २ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन व अनन्या पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Renuka Shahane on Shah Rukh Khan: रेणुका शहाणे बॉलीवूडच्या किंग खानबद्दल काय म्हणाल्या? …सविस्तर वाचा
Video: सैफ अली खानचे २० वर्षांनी लहान अभिनेत्रीबरोबर किसिंग सीन, Jewel Thief मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित 'केसरी चाप्टर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात अक्षय कुमार, अनन्या पांडे व आर माधवन यांच्या मुख्य भूमिका आहेत.