सलमान खानचा चित्रपट ईदच्या आसपास प्रदर्शित होणे आणि त्या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करणे हे ओघाने आलेच. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या त्याच्या चित्रपटाने सर्वात जलद गतीने १०० कोटींचा पल्ला गाठला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी येथेच थांबली नसून, प्रदर्शनापासून निव्वळ दहा दिवसांत या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. सलमानच्या चित्रपटांमध्ये देशांतर्गत सर्वाधिक व्यवसाय करण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १७८.२८ कोटींची धंदा केला, दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने ९.२२ कोटीची कामगिरी नोंदवली, शनिवारी १०.६२ तर रविवारी १४.१८ कोटीचा धंदा केला.
चित्रपट समिक्षक आणि चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीचे जाणकार तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या मिळकतीचे टि्वटस् पोस्ट केले आहेत.
२०० कोटीची ‘किक’!
सलमान खानचा चित्रपट ईदच्या आसपास प्रदर्शित होणे आणि त्या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करणे हे ओघाने आलेच. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या किक या त्याच्या चित्रपटाने...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2014 at 04:31 IST
TOPICSजॅकलिन फर्नांडिसJacqueline Fernandezनवाजुद्दिन सिद्दिकीNawazuddin SiddiquiबॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kick earns rs 200 crore becomes salman khans highest grosser in india