बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा ही कधीकाळी तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेच होती. आज तिच कोएना मोठ्या पडद्यापासून लांब आहे. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कोएनाने तिचे मोठ्या पडद्यापासून लांब होण्याचे कारण प्लास्टिक सर्जरीला ठरवले आहे. तर या सगळ्याचा तिच्या खाजगी आयुष्यावर कसा परिणाम झाला याचा खुलासा तिने केला आहे.

कोएनाने २००२ मध्ये राम गोपल वर्मा यांच्या प्रदर्शित झालेल्या रोड या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या चित्रपटात तिने ‘खुल्लम खुल्ला’ या आयटम सॉंगवर डान्स केला होता. त्यानंतर कोएनाने पाठी वळून पाहिले नाही. तिला अनेक ऑफर येऊ लागल्या. दरम्यान, २००४ मध्ये अनिल कपूर, आदित्य पंचोली, समीरा रेड्डी आणि संजय दत्तच्या ‘मुसाफिर’ या चित्रपटात कोएना दिसली होती. या चित्रपटातील साकी साकी या आयटम सॉंगमुळे कोएनाला लोक साकी साकी गर्ल म्हणून ओळखू लागले होते. त्यानंतर कोएनाने ‘एक खिलाडी एक हसीना’ आणि ‘इंसान’ या चित्रपटांमध्ये काम केले.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Comedian Sunil Pal reveals kidnapping ordeal
“डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘तुला चप्पलने मारेन’, नेहा भसीनची धमकी ऐकताच बिचुकलेचा चढला पारा म्हणाला…

तर काही काळानंतर कोएनाने प्लास्टिक सर्जरी केली. त्या प्लास्टिक सर्जरीचा वाईट परिणाम फक्त तिच्या कामावर झाला नाही तर तिच्या खाजगी आयुष्यावर ही झाला होता. कोएना प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे काम मिळत नव्हतं. बऱ्याच वर्षांनंतर कोएना ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक म्हणून आली होती. त्यावेळी तिने सांगितंल की तुर्कीच्या एका व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. पण त्या रिलेशनशिपमध्ये तिला फक्त टॉर्चर करण्यात आलं होतं. तिचा बॉयफ्रेंड सुरुवातीला तिच्याशी नीट बोलायचा सगळं सुरळीत सुरु होतं. पण काही काळानंतर तो तिच्यावर हक्क गाजवायचा.

आणखी वाचा : सुपरस्टार होण्यापूर्वी राजेश खन्ना यांच्या घरी AC ठिक करायला गेला होता ‘हा’ अभिनेता

एवढचं नाही तर तो तिला बाथरुममध्ये बंद करून ठेवायचा, जेणे करून ती कामावर जाणार नाही. त्यासोबत त्याने तिला धमकी दिली होती की जर ती कधी तुर्कीला आली तर तो तिचा पासपोर्ट जाळून टाकेल जेणे करून ती पुन्हा भारतात येऊ शकणार नाही. या सगळ्यातून निघायला तिला बराच काळ लागला असे तिने सांगितले होते.

Story img Loader