दक्षिण कोरियन सीरिज स्क्विड गेमने Squid Game जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. ही सीरिज रिलीज झाल्याच्या काही दिवसातच,नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली आहे. प्रीमियर झाल्यापासून सीरिज अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होती. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Chinese manja thane, Chinese manja, Chinese rope in Thane, thane, thane news,
ठाण्यात चिनी मांजा, चिनी दोरा वापरणे पडणार महागात

‘स्क्विड गेम-2’ लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि निर्माता ह्वांग डोंग-ह्युक यांनी पुष्टी केल्यानंतर नेटफ्लिक्सने ही घोषणा केली आहे आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नवीन सीझन येणार त्याची घोषणा, लेखक,निर्माता आणि निर्माता Hwang Dong-Hyuk यांनी या विषयी सांगितल्यानंतर, नेटफ्लिक्सने ही घोषणा केली आहे आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?

आणखी वाचा : आता घरबसल्या पाहता येणार ‘धर्मवीर’, लवकरच येतोय या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

नेटफ्लिक्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजची घोषणा केली आहे. ‘रेड लाइट … ग्रीन लाइट! स्क्विड गेम ऑफिशियली सीझन २ घेऊन परत येत आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दिग्दर्शक Hwang Dong-Hyuk यांचं एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रात ‘नवीन सीझन परत येत आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली. पण ती Netflix ची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले. स्क्विड गेमचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जगभरातील चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

Story img Loader