प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाने मॅगझिन फोटोशूटसाठी परिधान केलेला पोशाख तब्बल १५ हजार डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीला विकला गेला आहे. लॉस एन्जलिस येथे झालेल्या लिलावात १५६२५ डॉलर्सना (९,४१,५६२ रुपये) विकला गेला.
माहितीनुसार, प्रशंसकांनी या पोशाखास १२५०० डॉलर्सपासून बोली करण्यास सुरुवात झाली होती. या पोशाखात खांद्या, हात आणि डोक्यावर स्टेनलेस स्टीलचे आवरण आहे.

Story img Loader