‘अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम’ या गाण्याच्या ओळी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. तुम्ही कोणत्याही वयाचे असो पण या ओळी कानावर पडल्या की आपल्या मनातली धूळ साचलेल्या एका जुन्या कप्प्यावर आपण फुंकर मारतोय असं जाणवतं. पण या गाण्यावर रेडिओ सेन्सॉरने अश्लील म्हणून बंदी आणली होती हे तुम्हाला माहितीये का? चला तर ‘गोष्ट पडद्यामागची’च्या आजच्या भागातून याबद्दल जाणून घेऊयात…
गोष्ट पडद्यामागची: लता मंगेशकर यांच्या ‘अजीब दास्तां है ये’ गाण्यावर बंदी का घातली होती? नेमकं काय घडलं होतं? पाहा
'अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम' या गाण्याच्या ओळी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. पण हे गाणं नजरचुकीने बॅन झालं होतं. नेमका किस्सा काय, जाणून घ्या
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 13-10-2023 at 10:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshakar ajeeb dastan hai yeh song was banned on radio know reason hrc