बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो सतत चर्चेत असतो. कारण तिथे सतत अनेक सेलिब्रिटी चॅलेंजर्स स्पर्धक म्हणून एण्ट्री करत आहेत. ‘लॉकअप’च्या अंतिम फेरीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, कंगनाने लॉकअपमध्ये असलेल्या सगळ्या स्पर्धकांना ताकीद दिली आहे की त्यांनी आता टीममध्ये न खेळता वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात करा. त्यानंतर स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच लॉकअपमध्ये करणवीर बोहरा (Kaaranvir Bohra) आणि पायल रोहतगीने (Payal Rohatgi) असे काही केले की सायशा शिंदे (Saisha Shinde) त्यांच्यावर संतापली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑल्ट बालाजीने त्याचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये करणवीर बोहरा चेहऱ्यावर मेकअप करताना दिसला. तर पायल रोहतगीने तिच्या चेहऱ्यावर मेकअप करत इतर कैद्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. करणवीर एक मीमीक अॅक्ट करत होता, त्याच दरम्यान त्याने त्याच्या टीशर्टमध्ये दोन संत्री ठेवले. जेव्हा सायशाने हे पाहिलं तेव्हा ती करणवीरवर नाराज झाली कारण तो तिच्या ब्रेस्ट इम्प्लांटची चेष्टा करत आहे असे तिला वाटले. त्यानंतर करणवीर आणि पायलवर सायशा शिंदे संतापली. मग सायशा, करण आणि पायलमध्ये खूप मोठे भांडण झाले.

kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

आणखी वाचा : इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर, पलक तिवारीने पहिल्यांदाच केले वक्तव्य म्हणाली…

पायल रोहतगी या भांडणात सायाशा शिंदेला वूमन कार्ड पत्ते खेळत असल्याचे म्हणाली, त्यावर उत्तर देत सायशा म्हणाली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुझ्याशी बोलतच नाही. त्यानंतर दोघांचे भांडण झाले आणि सायाशा शिंदे म्हणाली की, “माझ्या समोर तू काहीच नाहीस. गेल्या १४ वर्षांपासून करिअरही करू शकली नाहीस.” यावर उत्तर देत पायल म्हणाली की,”तू माझ्या आणि माझ्या लोकांच्या जवळ का येतेस, पुन्हा पुन्हा भांडण का करतेस.” पायलचे हे म्हणणे ऐकून सायशाला इतका राग आला की तिने थेट सांगितले की, “संग्रामने मला फोनवर जे सांगितले आहे, ते सांगितले तर तुला ते सहन होणार नाही.”

Story img Loader