बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो सतत चर्चेत असतो. कारण तिथे सतत अनेक सेलिब्रिटी चॅलेंजर्स स्पर्धक म्हणून एण्ट्री करत आहेत. ‘लॉकअप’च्या अंतिम फेरीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, कंगनाने लॉकअपमध्ये असलेल्या सगळ्या स्पर्धकांना ताकीद दिली आहे की त्यांनी आता टीममध्ये न खेळता वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात करा. त्यानंतर स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच लॉकअपमध्ये करणवीर बोहरा (Kaaranvir Bohra) आणि पायल रोहतगीने (Payal Rohatgi) असे काही केले की सायशा शिंदे (Saisha Shinde) त्यांच्यावर संतापली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा