गेल्या काही दिवसांपासून झोंबिवर आधारित असणारा ‘झोंबिवली’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सर्व कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी शुटिंग दरम्यानचे अनेक भन्नाट किस्से, अनुभव सांगितले.
अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘LoksattaLive‘ या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि सब्सक्राइब करा.