बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. महेश हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. एवढंच काय तर बऱ्याचवेळा महेश हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. यावेळी महेश हे त्यांची लेक सईच्या भूमिकेवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

महेश यांनी एका मुलाखतीत तिच्या भूमिकेविषयी सांगितले. “सईचा ‘दबंग ३’ मधील अभिनय मला आवडला नाही. हे मी सईलाही सांगितलं आहे” , असे महेश म्हणाले.

Drunkards in Andhra Pradesh loot seized liquor during police destruction shocking video goes viral
अरे रे! फुकट तिथे प्रकट; तळीरामांनी पोलिसांसमोरच दारूवर मारला डल्ला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
ajit pawar help accident victim
Video: …अन् अजित पवारांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताची केली मदत, नेमकं काय घडलं?
Uttar Pradesh Kushinagar
Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं
amitesh kumar pune crimes marathi news
“ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा
Two thieves who stole a two wheeler were arrested by Dehur Road Police of Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त
pune mp dr medha kulkarni urges ganesh mandal maintain sound volume low
पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा… ‘
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

पुढे सईसोबत काम करण्यावर महेश म्हणाले, “जर तिच्यासाठी एखादी चांगली भूमिका असेल. जी भूमिकासाठी मी तिच्याशिवाय इतर कोणालाही पाहू शकत नाही. मला तिच्यासाठी अशी भूमिका हवी आहे, जी तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार असेल. मी दुसऱ्याच्या भूमिकेची वाह वाह करणार नाही, कारण ती माझी मुलगी आहे.”

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, सईने ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले होते. तर काही दिवसांपूर्वी सईच्या अफेअरची चर्चा सुरु होती. तर सई निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा या चर्चा होत्या.