मलायका अरोरा आणि अरबाज खान हे एकमेकांपासून विभक्त झाल्याच्या चर्चा अजूनही बॉलीवूड वर्तुळात ताज्या आहेत. मात्र, या सगळ्याचा काहीही विचार न करता मलायका सध्या पार्टी आणि फोटोसेशनच्या मूडमध्ये दिसतेय.
सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या मलायकाने आता एक नवा फोटो शेअर केला आहे. मलायकाने मानेवर मधमाशीचा टॅटू गोंदवला असून, फोटोला ‘ टू बी ऑर नॉट टू बी’ असे कॅप्शन दिलेय. असा हटके टॅटू काढण्यामागचे काय कारण आहे ते आता मलायकालाच ठावूक.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
मलायकाने गोंदवला ‘बी’ टॅटू!
मलायका सध्या पार्टी आणि फोटोसेशनच्या मूडमध्ये दिसतेय.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 05-04-2016 at 12:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora khan gets a new bee tattoo on her neck