बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी मलायका एका रशोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

मलायकाने ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या रिअॅलिटीशोमध्ये हे वक्तव्य केलं आहे. या शोमध्ये मलायका परिक्षक आहे. यावेळी मलायकासोबत परिक्षक म्हणून असलेल्या मिलिंद सोमणने तिच्या पुरुष चाहत्यांना असलेल्या एक प्रश्न विचारला. अशा तीन गोष्टी ज्यामुळे मलायका पुरुषांकडे आकर्षित होते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

पुरुषांमध्ये असलेल्या कोणते तीन गुण मलायकाला आकर्षित करतात हे तिने सांगितले आहे. ‘दाढी नसलेला माणूस मला नाही आवडत, त्याला दाढी तर असलीच पाहिजे. ज्याला फ्लर्ट करता येत असेल. त्यासोबत तो एक चांगला किसर असला पाहिजे,’ असे मलायका म्हणाली.

आणखी वाचा : ‘या’ गोष्टीमुळे समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात पडली फूट?; चर्चांना उधाण

तर पुढे अर्जुनला सगळ्यात शेवटी काय मेसेज केला याविषयी मलायकाने सांगितले. तर मलायकाने लाजत सांगितले की ‘आय लव्ह यू टू हा मेसेज मी त्याला सगळ्यात शेवटी केला होता.’ मलायका आणि अर्जुन दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर दोघेही अनेकवेळा एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. २०१९ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जगजाहिर केले होते. सध्या मलायकला सुपर मॉडेल ऑफ द इयर या शोची परिक्षक आहे. मलायकासोबत मिलिंद सोमण शोचा परिक्षक आहे.

Story img Loader