बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओत मलायकाने परिधान केलेल्या कपड्यांची किंमत ऐकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

मलायकाने हे कपडे करीना कपूरच्या घरी असलेल्या ख्रिसमस पार्टीत परिधान केले होते. मलायकाने तिच्या या मखमली ड्रेसला Gucci मधून घेतले आहेत. या ओपन श्रगची ऑनलाइन किंमत ही १ लाख ४८ हजार २७६ रुपये आहे. तर तिच्या शॉट्सची किंमत ९७ हजार ३५३ रुपये आहे. या दोघांची एकत्र किंमत ही २ लाख ४५ हजार रुपये आहे.

gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
claimed on Instagram of fake notes of five lakh rupees
“एक लाख द्या अन् पाच लाख घ्या,” इन्स्टाग्रामवरील दाव्याने खळबळ
pune police action on 85 drunkards
पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री ८५ मद्यपी जाळ्यात, बेशिस्त वाहनचालकांकडून २० लाखांचा दंड वसूल
US woman flaunting basmati rice bag video
VIDEO : बाई, याला फॅशन म्हणावं की दुसरं काय! अमेरिकन महिलेनं घेतलेली ‘ही’ बॅग पाहून भारतीयांना आठवली दळणाची पिशवी
Gold and silver prices fallen, Gold prices ,
सोने-चांदीच्या दरात घसरण… सरत्या वर्षात…
Jalgaon demand for brinjal increase
जळगाव जिल्ह्यात नववर्ष स्वागतासाठी भरीत पार्ट्यांची धूम
Thane Police made strict security arrangements on eve of new year celebration
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला कडेकोट बंदोबस्त

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

आणखी वाचा : “हातात सिगारेट, महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन…”, ‘अनुराधा’ सीरिजचा पोस्टर पाहता रुपाली चाकणकर संतापल्या

तर मलायकाने तिच्या आऊटफिटसोबत हिरव्या रंगाची पर्स सुद्धा घेतली आहे. मलायकाची ही पर्स Judith Leiber या ब्रॅंडची आहे. या पर्सची किंमत ही १६९५ डॉलर म्हणजेच १ लाख २६ हजार ९३३ रुपये आहे. याचाच अर्थ मलायकाच्या या लूकची किंमत ही जवळपास ३ लाख ७० हजार आहे. मलायकाच्या या ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Story img Loader